गोव्याचेमुख्यमंत्रीडॉ。 प्रमोद सावंत ह्यांनी गोव्यात केले जिओ स्टुडिओज आणि सुबोध भावे दिग्दर्शित मराठी चित्रपट “संगीत मानापमान”च्यास्क्रिनिंगचेभव्यआयोजन。 गोव्यातील चित्रपट प्रेमींसाठी हा जणू एक आनंदाचा उत्सवहोता。 या स्क्रिनिंग साठी चित्रपटातील मुख्य कलाकार सुबोध भावे,वैदेहीपरशुरामी,सुमितराघवन,शैलेशदातार, सुनील फडतरे आणि सुबोध भावे ह्यांची पत्नी मंजिरी भावेउपस्थितहोते。 आपल्या सोशल मिडिया अकाउंट वरून पोस्ट करत मुख्यमंत्रीडॉ。 प्रमोद सावंत म्हणाले की,“चित्रपट बघून खूप छान वाटलं,सिनेमाच्यासंपूर्णटीमलामाझ्याकडुनखूपखूप शुभेच्छा。” सर्वत्र “संगीत मानापमान” सिनेमाला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळतोय, संगीत प्रेमींसोबत लहान मुलंसुद्धाआनंदलुटताय。 अप्रतिम चित्रीकरण आणि एक से बढकर एक गाणी असा हा संगीतमय चित्रपट “संगीत मानापमान” १० जानेवारी पासून मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झालाय आणि प्रेक्षकांच्या मनावरराज्यहीकरतोय。
帖子浏览量:
63